शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात प्रचाराचा झंझावात सुरू झाला
शांताराम मोरे विजयाची हॅट्रिक करतील विश्वास व्यक्त केला. भिवंडी ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामाचा ध्यास घेतला असून महायुतीचे सरकार आल्यानंतर भिवंडी शहर व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार उमेदवार शांताराम मोरे यांना […]
Continue Reading
