मुरबाड विधानसभा निवडणूक समन्वयक पदावर भरत पाटील यांची नियुक्ती..भिवंडी जल्लोष..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते भरत पाटील यांची प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरबाड विधानसभा निवडणूक 2024 करीता विधानसभा महायुती भाजप समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी व मुरबाड येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष व्यक्त केला आहे.दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार करून […]
Continue Reading
