वाहतूक कोंडी,खड्डे आणि नादुरुस्त रस्ते यांच्या विरोधात भिवंडीत विद्यार्थी आणि पालकांची मानवी निषेध साखळी
भिवंडी( प्रतिनिधी) भिवंडी शहरातील विविध भागातील मुख्य वअंतर्गत शाळेच्या आणि वाहतुकीच्या मार्गावर रस्त्यामध्ये असलेले मोठ्या जीवघेणे खड्डे झाले आहेत, खराब रस्त्यामुळे दररोज होणारी वाहतूक कोंडीव नादुरुस्त रस्ते मुळे शहरातील विविध भागातील नागरिक आणि वाहन चालक हैराण आहेत.याबाबत भिवंडी वकील संघटना व सामाजिक कार्यकर्तेनी तक्रारी देऊन सुध्दा महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या खराब व खड्डे […]
Continue Reading
